Wednesday, March 30, 2011

ranging - tyache mulaanvar honare parinaam




     मला वाटत ह्या शीर्षकाऐवजी जर , 'रयागिंग - एक अभिशाप ' आणि आपण त्यापासून वाचू शकतो असे शीर्षक जर दिले असते तर ते अधिक योग्य जाले असते ! त्याच कारण असे की , आज आपल्याला मी तेच सांगणार आहे .
      रयागिंग असो किंवा आयुष्यातील कुठलीही कठिनातली कठीण परीक्षा त्याला उत्तर हे असतच मार्गही असतात्तच फक्त ते शोधण्याचा अवकाश आहे . मला तुम्हाला परिणाम सांगुन घबरावयाच नाहिए तर मार्ग दाखवून परावृत्त करायच आहे परन्तु फक्त मार्ग दाखवून किंवा फ़क्त परिणाम संगुनही योग्य नाही कारण जो पर्यंत आपण परिणाम सांगणार नाही तोपर्यंत मार्गांना गाभिर्य येणार नाही आणि जो पर्यंत आपण मार्ग दाखवणार नाही तो पर्यंत मार्गांना परिणामांच गांभीर्य येणार नाही . तेव्हा मार्ग आणि परिणाम ह्या दोन्हीचा समनवय साधला गेला पाहिजे तेव्हाच मार्ग आणि परिणाम या दोन्हीचे गांभीर्य कलणार आहे . आणि आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे . कॉलेजचा पहिला दिवस त्याची हुरहुर प्रत्येक शालकरी मुलान-मुलींना म्हणजेच दहावी उलटून नुकतेच कॉलेज मधे पदार्पण केलेल्या मुलान-मुलीन मधे असते . कॉलेज कस असेल , नविन टीचर्स नविन मित्र- मैत्रिणी . सिनिअर्स नविन अभ्यासक्रम कसा असेल तिथे होस्टल असेल
की नाही कसा असेल नाहीच मिळाल तर राहायच कुठे ? ह्या गोष्टी तर अगदी पर्वनिच्याच एखादा मुलगा जर बाहेरून आलेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची हुरहुर तर लागतेच  त्यातले त्यात जर मूल ग्रामीण भागातील कॉपी बहाद्दर असेल तर मनात प्राश्नांची सरबत्तिच . शैक्षणिक व्यवस्था , महाविद्यालइन जीवन , तवालकी करणारी मूल त्यातून होणारी मारामारी , फस्ट्रेशंस . र्यागींग्स , आणि आता तर कधी-कधी तर सर्रास पणे एखाद्या शिक्षकांवर ही बरेचसे आरोप केल्याचे ऐकिवात येते . म्हणजे शिक्षण संस्थेचा व्यवस्थेचा सगला बटयाबोलच . सॉरी हं मला कुनाबद्दल किंवा शिक्षनाबद्दलही टिक्का-टिप्पणी किंवा आक्षेप घ्यायचा नाहिए तर मला फ़क्त मनात असलेल्या पण बोलता येत नसलेल्या प्रश्नांची उत्तर मिलवुन द्यायची येत शहरी मूल ग्रामीण मूल असा मुद्दा नेहमीच उठवला जातो . कारण शहरी मुलांच्या बोलण्या चालण्याच्या पद्धति, ग्रामिण मुलांच्या बोलण्या- चालण्याच्या पद्धति ह्या वेगळ्या असतात त्यामुले त्यांचा नेहमीच चर्चेचा विषय बनला जातो. एखाद्या कॉलेज कट्ट्यावर ग्रुप बसलाय आणि त्यात एक ग्रामिण भागातील मुलगा उदा. ज़िरप्या आला की , त्यांची चेष्टा - मस्करी जालीच सुरु चेष्टा - मस्करी ही प्रत्येकाच्याच आयुष्यात होत असते , कोणी कोणी चेष्टा मस्करिला मनाला लाउन घेतात तर कोणी कोणी चेष्टा मस्करिला सकारात्मक दृष्टीने पाहातात .हे प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक असतो प्रत्येकाच्याच आयुष्यात हसी - मजाक , चेष्टा -मस्करी ही होताच असते . हे ज्यान - त्यान आपल आपल ठरवाव भविष्याची चिंत्ता आणि आपल्यातले न्यूनगंड ह्यांमुले नेहमीच सीनीअर्स मुलांना रयागिंग सारख्या अनैतिक प्रकाराला बढ़ावा देण्याची संधि मिलते त्यामुले ग्रामीण मुलांची कोंडी होते ते फस्त्रेट होतात आणि हलू हलू ग्रामीण मूल ही रयागगिंग च्या जाल्यात अडकतात  . रयाग्गिंग ही नेहमी ग्रामिण मुलान वरच होते आस नाही तर अश्या कुठल्याही मुलान वर होऊ शकते ज्यान मधे आत्मविश्वासाची कमी आहे . रयाग्गिंग हे नेहमी सिनिअर्स कडून जुनिअर्स मुलांना मिलालेली अशी संधि आहे जी जर सकारात्मक दृष्टीने घेतली तर ताठ मानने उभ रहाण्याची हिम्मत मिलते आणि जर नकारात्मक दृष्टीने घेतली तर आयुष्यातून उठान्याची वेळ येते . हे ज्यान त्यान ठरवायच आहे की आपण कोणत्या दिशेला जायच ते सकारात्मक दिशेला की नकारात्मक दिशेला . हे ज्यान त्यान ठरवायच आहे . मी मगाशीच म्हणल्या प्रमाने सगळ्याच प्रश्नांना उत्तर ही असतात फ़क्त ती शोधली गेली पाहिजेत इतकच . आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे बर्याच जणांना रयागिंग बद्दलची अहिती ही त्या संदर्भातील कायदे , शिक्षा ह्यांबाबत फारशी माहिती नसते आणि आजकाल च्या मुलान मुलीन मधील वाचनाची गोडी पाहता ह्या सगळ्या माहितीची कमतरता असणे स्वाभाविक च . मग आहेच रयागिंग मुले कालजी , फस्ट्रेशनस , आणि शेवटी आत्महत्या . पण रयागिंग पासून ही आपण वाचू शकतो मार्ग शोधू शकतो जर थोड़ा विचार केला तर . पाच- सहा दिवसांपूर्वी एका मालिकेतील रयागिंग चा शोट पाहाण्यात आला . मान्य आहे आशा परिस्थितीत मूल खुप फस्ट्रेट होतात .पण खरच गरज आहे का ? एवढ्या टोकाला जाउन निर्णय घ्यायची जर आपल्या बाजूनी एवढे पोलिस असताना , न्यायालये कायदे असताना , कॉलेज ची व्यवस्थापने असताना मग कशाला एवढे घाबरतो आपण एवढे दीडमूढ़ आहोत का ? आपण एवढ घाबरट आहे का ? आपल आयुष्य ? एवढ्या मोठ- मोठ्या परिस्थितिन्ना तोंड देत आई वडिलांचा विरोध पत्करून मोठ मोठ्या कॉलेज मधे आपण प्रवेश मिलवतो आपली स्वप्न पूर्ण करायला . कशाला ? अशी अर्धवट सोडायला ही तर पालवात जाली मग गरज काय मोठी स्वप्न पाहायची जर ती पूर्ण करण्याची आपल्यात हिम्मतच नसेल मानी जे अनुभवतात तेच समजू शकतात पण आपण हे ही विसरायला नको की जर आज देवाने आपल्या समोर ह्या गोष्टी आणल्या आहेत हे संकट आनल आहे तर त्या संकटांना सामोर जायला मार्ग ही दिलेत दिशा ही दिल्यात सगळ्या प्रश्नाना उत्तर ही असतातच फ़क्त ती शोधली गेली पाहिजेत आणि आज आपण तेच पाहाणार आहोत मी तुम्हाला माज्या कड़े जिकाही माहिती आहे ती देण्याचा पुरेपुर प्रयत्न करेल

* तुमच्या वर र्यागगिंग होत असेल तर ? 
१) तुम्ही संस्थेच्या प्राच्यारयान कड़े न घाबरता तक्रार नोंदवा .
२) तुम्ही एखाद्या शिक्षकाची मदत घेउन रयागिंग प्रकार थांबवू शकता 
३) तुम्ही तुमच्या पालकांची मदत घ्या .
४) तुमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नहीं तर , किंवा एरविहि तुम्ही स्वतः पोलिस ठाण्यात जाउन रयागिंग करणार्यानविरुद्ध तक्रार नोंदउ शकता 
५) रयागिंग करताना जर भारतीय दंड संहिते अंतर्गत कुठलाही गुन्हा त्या विद्यार्थ्यान केला  असेल तर त्याची ही पोलिस स्टेशनला नोंद करा जेणेकरून संस्थेव्यतिरीक्त इतर जबाबदार यंत्रणा त्या घटनेची चौकशी करतील .
* शिक्षणसंस्था प्रमुख व पोलिसांनी तक्रार न नोंदवल्यास ?  
१) संस्थाप्रमुखांनी तक्रार न नोंदवल्यास किंवा त्याला लेखी उत्तर न दिल्यास किंवा चौकशी न केल्यास पोलीस स्टेशनला र्यांगिंगची आणि संस्थाप्रमुखांनी तक्रार न नोंदवल्यास किंवा त्याला लेखी उत्तर न दिल्याची किंवा चौशी न केल्याची तक्रार नोंदवावी .
२) पोलीस स्टेशनला तक्रार न नोंदवल्यास तुम्ही वरिष्ठ अधिकार्याकडे तशी तक्रार नोंदवू शकता .
३) पोलीस स्टेशन मध्ये किंवा संस्था प्रमुखांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यास तुम्ही रजिस्टर ए . डी . ने लेखी तक्रार पत्राने पाठवू शकता . या संदर्भात मात्र रजिस्टर ची पावती जपून ठेवा . तुम्ही अगदी दुर्गम भागातील राहत असल्यास आश्रम शाळेत घटना घडली असल्यास विद्यार्थी १००ला फोन करून हि तक्रार नोंदवू शकता . 
* पालक आणि शिक्षक यांची भूमिका काय असली पाहिजे ?
१) तुमच्या विद्यार्थ्यान किंवा पाल्यान तुमच्याजवळ र्यागिंग होत असल्याची तक्रार केली तर त्यात तातडीन लक्ष घाला .
२) संस्थाप्रमुख त्या घटनेची तक्रार नोंदवा .
३) त्या विद्यार्थ्याला त्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करा .
४) र्यागिंग सहन करण्यात कुठलाहि पुरुषार्थ नाही आणि ते सहन करण्याची काहीही आवश्यकता नाही हा आत्मविश्वास त्या विद्यार्थ्याला द्या. 

   
 



Friday, February 18, 2011

carrier planning

हाय फ्रेंड्स ,     
मी आज पर्यंत तुम्हाला आयुष्याबद्दल  र्याग्गिंग बद्दल , आपण आपला कॉन्फिडन्स कसा वाढवू शकतो ह्या खूप मोठ-मोठ्या विषयांपर्यंत नेलंय बरेच जण अश्या विषयांसाठी लिहितात त्यांची पुस्तकही प्रकाशित होतात sorry ह मला कुणा बद्दल आक्षेप घ्यायचा नाहीये कारण मी कोणी मोठी लेखिका किंवा एखादी प्रतिष्ठित व्यक्ती नाहीये मी पण एक तुमच्या सारखीच एक शिकाऊ मुलगीच आहे आणि हा माझा उपक्रम हि मुलांना ह्यातून काहीतरी वेगळ घ्यायला मिळाव ह्या करता केला जातोय आज काल आपल्या आयुष्यात हजारो कोरसेस ,हजारो दिशा नव-नवे कररी अर्स नवे उद्योग अगदी पंख पसरून उभे असतात पण आपल्याला प्रत्येक आकाशाला गवसणी घालण शक्य नसत कारण आकाश हे एकच असत फक्त ते प्रत्येकाच्या अंगणात नजर ठेऊन असत तसच आपली दिशा हि नेहमी एकच असावी पण त्याची ग्रोथ मात्र हि आकाशा सारखी असावी अथांग पण त्यासाठी हवं एक प्रॉपर गैडंस जे तुम्हाला ह्या सेग्मेंट मधून वेळो-वेळी कळेलच आता नेमक गैडंस काय असेल , तर नेमके कोण-कोणते कोर्सेस सध्या उपलब्ध आहेत कोणी कोणते कोर्सेस करावेत तसेच ते नेमके कुठे कुठे आहेत इ. वेग-वेगळे करिअर ओरीएनएड क्लासेस त्याचे नमबरस तसेच होबी क्लासेस त्यांचे नंबर्स पत्ते इत्यादिंची प्रॉपर माहिती ह्या सेग्मेंट मध्ये असेल


Thursday, February 3, 2011

samanyanchyaa a samanya goshti

मी तुमच्या साठी एक नविन काही तरी घेउन आलिए हयात तुमच्या साठी आपल्या सारखेच साधारण पण तरीही असामान्य अश्या व्यक्तिमत्व असलेल्या विरांची कथा असणार आहे . पाहा ज़रा तुमच्याही आजुबाजुला असे व्यक्तिमत्व आहेत का ते

Sunday, January 23, 2011

राधिका एक बारावी कॉमर्स जालेली एक सुंदर भविष्याची सुंदर स्वप्न पहाणारी मुलगी हातात नेहमी मोबाईल , डोळ्याला चश्मा बाइकवर सतत फिरणारी हुशार चुनचुनित आत्मविश्वासी मुलगी तिला जॉबची खुप आवड नविन लोकांना भेटन नविन मैत्रीच नात जोडन हा तिचा अगदी जिव्हाळ्याचा छंद घरात तर सगल्यानची लाडकी फ़क्त एकच तिची वाईट खोड होती ती म्हणजे वेळेची किंमत ज्याला ते जमात नाही तो कधीच पुढे येऊ शकत नाही अश्याच बर्याच स्किल्स आपण या सदरात पाहणार आहोत .
             what is a skills?   स्किल म्हणजे काय ? त्यांचे कोण-कोणते प्रकार आहेत ? त्या स्किल्स कोण-कोणत्या आहेत आणि त्या आपण कश्या पधतीने डेवलप करू शकतो . ह्या सगळ्या गोष्टींची विशेष चर्चा करणार आहोत . आयुष्य, स्पर्धा,शिक्षण ह्या गोष्टींचा विचार करता करता आपण हे विसरुंच जातो की , आपण असे काही गुण आपल्यात अंगिकारले पाहिजेत जे आपल्यात लाइफ टाइम म्हणजे आयुष्यभर साथ देतील , आयुष्य जगता येत स्पर्धा ही जिंकता येते , शिक्षण ही आपल्याला घेता येते म्हणजेच पूर्ण करता येते पण खरच ह्या स्किल्स शिवाय आपल्या जगण्याला स्पर्धा जिंकन्याला शिक्षनाला उपयोग आहे का? मला तर वाटत मुळीच नाही कारण कुठलीही स्पर्धा जिंकायची असेल तर फ़क्त शिक्षण आपली लाइफ स्टाइल किंवा इच्छा शक्तिच महत्वाची नसते तर स्किल्स ही महत्वाच्या असतात बर्याचदा त्या स्किल्स आपण स्वत: डेवलप केलेल्या असतात तर बर्याचदा आपल्याला त्या डेवलप कराव्या लागतात आणि आज-क़ाल त्याचे स्पेशल कोर्सेस ही उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून आपण त्या डेवलप करू शकतो स्किल्स चे मुख्यता दोन प्रकार आहेत :
१) सोफट   स्किल 
 २)हार्ड स्किल   
               सोफ्त स्किल चा आणि हार्ड स्किल्स  विचार करताना आपण नेहमी आपले ध्येय , आपल लाईफ, आपली स्वप्न, आपल करिअर , आपली सामाजिक परिस्थिती त्याची जाणीव तसेच आपण नेमक कुठे आहोत आपला समाज आणि आपल जग कुठे आहे ह्या गोष्टींचा आपण नेहमी विचार केला पाहिजे . आपल्या शैक्षणिक प्रगतीने आपल्या समाजासाठी जगासाठी आपण नेमक काय देऊ शकतो . आपल्या शैक्षणिक कारकीर्दीच्या हिस्याने आपण समाजासाठी काही करू शकतोका ? ह्या प्रश्नांची जाणीव आपल्याला नेहमी व्हायला हवी . नेहमी आपण हे लक्षात ठेवायला हवे कि , समाज आणि जग हे आपल्या ने बनत असते आणि आपण हि समाज आणि जगमुलेच बनत असतो .
आता आपण पाहू सोफट म्हणजे काय ते पाहू 
* Soft skill म्हणजे काय ?
१) पाठ्य पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आपल्या वागण्यातून , बोलण्याच्या पद्धतीतून , विचार करण्याच्या अधातीतून निर्माण होणारी आणि ज्यांचा वापर अत्यंत प्रभावीपणे करता येऊ शकतो आशी कौशल्ये 
२) आपल्या स्वभावाच्या आणि व्यक्तिमत्वाच्या  अगणित छटा आवडी निवडी सवयी अमुहात वावरतानाच आत्म भान . वागण्या बोलण्यातला मोकळेपणा , आणि सकारात्मक दृष्टी कोणासाठी घेतलेले परिश्रम 
  

























































  

Friday, December 10, 2010

Life Style Mobile

दू: ख करा 'डिलीट ' 
सु:ख करा 'सेव' 
                       नाती करा 'रिचार्ज'
                       मैत्री करा 'डाउनलोड'
वैर करा 'इरेज़'
सत्य करा 'ब्रोडकास्ट'
                       असत्याने करा 'स्विच ऑफ'
                        टेन्शन करा 'नॉट रीचेबल'
प्रेम करा 'इन्कमिंग ऑन'
मत्छर करा 'आउट गोइंग ऑफ'
                        बोलण्यावर करा 'कण्ट्रोल'
                        हास्य करा ' आउट बॉक्स फूल'

   

Sunday, November 28, 2010

life A to Z

A :Avaid   negative sources, people, things, places & habbits.
B: Believe in Yourself.
C: Consider things from every angle.
D: Don't give up and don't give in.
E: Enjoy life today, yesterday is gone, tommorrow many never come.
F :Family and friends are hidden treasures : enjoy their riches.
G :Give more than you planned to.
H :Hang on your dreams.
 I : Ignore those who try to discourage you .
 J : Just do it.
 K: Keep trying on matter how hard it seems it will get easier.
 L : Love yourself first and most .
M : Make it happen.
N : Never lie, cheat or steal always strilee a fair deal.
O : Open your eyes and see things as they really.
 P:  Practice makes perfect.
Q: Quitters never win and winners never quite.
R:  Read , study and learn about every thing important in your life.
S : Stop proctastinating.
T : Take control of your own desting.
U: Understand yourself in order to better understand others.
V: Visualize it.
W: Want it more than anything.
X : Xcellerate your efforts.
Y: You are unique of all god's creations nothing can replace you.
Z: Zero in an your target and go for it
A : All the best

Sunday, November 21, 2010

Aayushya sundar kase jagata yeil ???

मी शीक्तोय/शीक्तेय
१) मला मोठे व्हायचे असेल ,नव्या शिखरावर पोहोचयाचे असेल तर मी कायम स्वत:ला अश्या मनासंच्या वर्तुलात ठेवायला हव जी मज्यापेक्षा कित्येक पट ग्रेट असतील . म्ज्याहून सक्षम व सरस असतील . तरच मी स्वत:वर खुश होउन टेम्भे मिरवण सोडेन आणि चार पावल पुढे जाण्याचा प्रयत्न करेल २)  प्रत्येक माणसांशी बोलण प्रत्येकांशी प्रेमाने हसन एवढ कस बर अवघड असेल.
३) मनाच्या जखमा कालाण नाही तर प्रेमाने भरतात काळ हे उत्तर असल तरी मी प्रेमाची फुंकर घालून बघेनच.
४) जगात कोणीच परफेक्ट नसतो . आपन मनापासून माणसांना स्वीकारल तर सारीच माणस परफेक्ट दिसतात . प्रेमात पडल की जग सुन्दर दिसत तस एकदा माणस स्वीकारली की त्यांच्यातील दोशांपेक्षा गुणाचे मोल कलते .
५) आयुष्य कठीण आहे , पण मी जिद्दी आहे . घण-लोखनडासारख आम्ही घडवू एकमेकांना .
६) मला देखण , सुन्दर , दिसायच असेल तर एक हमखास , यशस्वी , स्वस्त , पर्याय सतत उपलब्ध  आहेच . ओठानवर हसू आणि प्रसन्न चेहरा .
७) उगीच कुणाशी सहानुभूतीने वागन्यापेक्षा सगल्यान्शी चांगल वागन हे जास्त गरजेचे असते .
८) अमुक तमुक गोष्टिनमुले मला काय वाटल हे माज्या हातात फारस नसत . माज मन दुखावत कधी कधी . मी भावनेच्या भरात अडकते/तो . पण त्या भावनेच करायच काय? हे मला जमायला हव . माज्या भावनांना योग्य कृतिंची जोड़ देण तर माज्या हातात आहे ! तर ते मग मी नक्कीच करेन.
९) शिखरावर चढ़न. सगळ्यानसारख मलाही तिथेच पोहोचायच आहे . पण मला हे कलुन चुकल आहे की शिखरावर सगला आनंद नसतो तर शिखर चढ़न्यात असतो मी प्रवासातील आनद विसरून डोळ्यांवर जापद लावणार नाही .
१०) माज्या मित्रांसाठी जिवाच रान करण आयुष्यात कोणालाच वेळ नसतो पण माज्या मित्रांशिवाय माज्या जगण्याला अर्थ नाही . मी काहीही जाले तरी वेळ काढ़ेन . आणि मित्रांबरोबर गप्पा मारत धमाल करेन .
११) एका रात्रीत जग बदलण्याची स्वप्न मी पाहाणार नाही. माज आयुष्यही एका रात्रीत पालाटनार नाही. त्यासाठी मला स्वत:वर आणि स्वता:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून खुप प्रयत्न करावे लागतील.
देव ही जर एका दिवसात सार बदलवू शकत नाही त्यानही एक एक दिवस करतच युगान्युंगे विश्वाची निरंतर प्रक्रिया सुरूच ठेवली तर मग सार इन्स्टंट हव अस म्हणनारा मी कोण ?
१२) आयुष्यात आनंदाची वाट पाहण तो काही स्वप्नातला राजकुमार नाही एकदिवस यायला . तस होणार नाही मी रोज आनंदात जगेन तर माज सार जगण आनंदी होईल .
१३) कमी काम करायला कमी काम केल तरच जास्त गोष्टी मला करता येतील हे आता मला समजतय २४ तास मी नोकरीत पैसे कमावण्यात राबलो तर इतर गोष्टी करणार कधी ? गुलामगिरिताले जीवन जगण्यापेक्षा मी चार गोष्टी माज्या मनाप्रमाने करीन .
१४) प्रेम दाखवाव लागत नाही आपण मनापासून प्रेम केल खरच प्रेमात पडलो तर ते दिसतच . मग प्रेमाचा शो ऑफ करण्याची गरज काय ?
१५) माणसांना तुमच्या पैशाची गरज नसते. हातात हात घेवुन दिलेला धीर . खांद्यावरची एक थाप आणि थोड़ा समजुद्दारपना दाखवून ऐकुनघ्यायची तैयारी दाखवल्यास सोप्या होतात गोष्टी .
१६) आपण दू:खच कुरवाळत बसलो तर सगळी जागाच तेच व्याप्त आणि समोर उभा आनंद दूसरी जागा शोधत निघून मी आनंदाला अस जावू देणार नाही .
१७)पैशान समाधान काय पण चांगुलपनाही विकत घेता येत नाही . पैशांवर माणस मी तोलनार नाही . क्लास पैशानवर ठरतो असे मी मानणार नाही .
१८) माजा दिवस सार्थकी लावन. दिवस भरात मी एक छोटी चांगली गोष्ट करीन त्यान कोणालातरी थोड्स बर वाटेल . आणि माजा दिवस सार्थकी लागेल .