Friday, December 10, 2010

Life Style Mobile

दू: ख करा 'डिलीट ' 
सु:ख करा 'सेव' 
                       नाती करा 'रिचार्ज'
                       मैत्री करा 'डाउनलोड'
वैर करा 'इरेज़'
सत्य करा 'ब्रोडकास्ट'
                       असत्याने करा 'स्विच ऑफ'
                        टेन्शन करा 'नॉट रीचेबल'
प्रेम करा 'इन्कमिंग ऑन'
मत्छर करा 'आउट गोइंग ऑफ'
                        बोलण्यावर करा 'कण्ट्रोल'
                        हास्य करा ' आउट बॉक्स फूल'

   

Sunday, November 28, 2010

life A to Z

A :Avaid   negative sources, people, things, places & habbits.
B: Believe in Yourself.
C: Consider things from every angle.
D: Don't give up and don't give in.
E: Enjoy life today, yesterday is gone, tommorrow many never come.
F :Family and friends are hidden treasures : enjoy their riches.
G :Give more than you planned to.
H :Hang on your dreams.
 I : Ignore those who try to discourage you .
 J : Just do it.
 K: Keep trying on matter how hard it seems it will get easier.
 L : Love yourself first and most .
M : Make it happen.
N : Never lie, cheat or steal always strilee a fair deal.
O : Open your eyes and see things as they really.
 P:  Practice makes perfect.
Q: Quitters never win and winners never quite.
R:  Read , study and learn about every thing important in your life.
S : Stop proctastinating.
T : Take control of your own desting.
U: Understand yourself in order to better understand others.
V: Visualize it.
W: Want it more than anything.
X : Xcellerate your efforts.
Y: You are unique of all god's creations nothing can replace you.
Z: Zero in an your target and go for it
A : All the best

Sunday, November 21, 2010

Aayushya sundar kase jagata yeil ???

मी शीक्तोय/शीक्तेय
१) मला मोठे व्हायचे असेल ,नव्या शिखरावर पोहोचयाचे असेल तर मी कायम स्वत:ला अश्या मनासंच्या वर्तुलात ठेवायला हव जी मज्यापेक्षा कित्येक पट ग्रेट असतील . म्ज्याहून सक्षम व सरस असतील . तरच मी स्वत:वर खुश होउन टेम्भे मिरवण सोडेन आणि चार पावल पुढे जाण्याचा प्रयत्न करेल २)  प्रत्येक माणसांशी बोलण प्रत्येकांशी प्रेमाने हसन एवढ कस बर अवघड असेल.
३) मनाच्या जखमा कालाण नाही तर प्रेमाने भरतात काळ हे उत्तर असल तरी मी प्रेमाची फुंकर घालून बघेनच.
४) जगात कोणीच परफेक्ट नसतो . आपन मनापासून माणसांना स्वीकारल तर सारीच माणस परफेक्ट दिसतात . प्रेमात पडल की जग सुन्दर दिसत तस एकदा माणस स्वीकारली की त्यांच्यातील दोशांपेक्षा गुणाचे मोल कलते .
५) आयुष्य कठीण आहे , पण मी जिद्दी आहे . घण-लोखनडासारख आम्ही घडवू एकमेकांना .
६) मला देखण , सुन्दर , दिसायच असेल तर एक हमखास , यशस्वी , स्वस्त , पर्याय सतत उपलब्ध  आहेच . ओठानवर हसू आणि प्रसन्न चेहरा .
७) उगीच कुणाशी सहानुभूतीने वागन्यापेक्षा सगल्यान्शी चांगल वागन हे जास्त गरजेचे असते .
८) अमुक तमुक गोष्टिनमुले मला काय वाटल हे माज्या हातात फारस नसत . माज मन दुखावत कधी कधी . मी भावनेच्या भरात अडकते/तो . पण त्या भावनेच करायच काय? हे मला जमायला हव . माज्या भावनांना योग्य कृतिंची जोड़ देण तर माज्या हातात आहे ! तर ते मग मी नक्कीच करेन.
९) शिखरावर चढ़न. सगळ्यानसारख मलाही तिथेच पोहोचायच आहे . पण मला हे कलुन चुकल आहे की शिखरावर सगला आनंद नसतो तर शिखर चढ़न्यात असतो मी प्रवासातील आनद विसरून डोळ्यांवर जापद लावणार नाही .
१०) माज्या मित्रांसाठी जिवाच रान करण आयुष्यात कोणालाच वेळ नसतो पण माज्या मित्रांशिवाय माज्या जगण्याला अर्थ नाही . मी काहीही जाले तरी वेळ काढ़ेन . आणि मित्रांबरोबर गप्पा मारत धमाल करेन .
११) एका रात्रीत जग बदलण्याची स्वप्न मी पाहाणार नाही. माज आयुष्यही एका रात्रीत पालाटनार नाही. त्यासाठी मला स्वत:वर आणि स्वता:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून खुप प्रयत्न करावे लागतील.
देव ही जर एका दिवसात सार बदलवू शकत नाही त्यानही एक एक दिवस करतच युगान्युंगे विश्वाची निरंतर प्रक्रिया सुरूच ठेवली तर मग सार इन्स्टंट हव अस म्हणनारा मी कोण ?
१२) आयुष्यात आनंदाची वाट पाहण तो काही स्वप्नातला राजकुमार नाही एकदिवस यायला . तस होणार नाही मी रोज आनंदात जगेन तर माज सार जगण आनंदी होईल .
१३) कमी काम करायला कमी काम केल तरच जास्त गोष्टी मला करता येतील हे आता मला समजतय २४ तास मी नोकरीत पैसे कमावण्यात राबलो तर इतर गोष्टी करणार कधी ? गुलामगिरिताले जीवन जगण्यापेक्षा मी चार गोष्टी माज्या मनाप्रमाने करीन .
१४) प्रेम दाखवाव लागत नाही आपण मनापासून प्रेम केल खरच प्रेमात पडलो तर ते दिसतच . मग प्रेमाचा शो ऑफ करण्याची गरज काय ?
१५) माणसांना तुमच्या पैशाची गरज नसते. हातात हात घेवुन दिलेला धीर . खांद्यावरची एक थाप आणि थोड़ा समजुद्दारपना दाखवून ऐकुनघ्यायची तैयारी दाखवल्यास सोप्या होतात गोष्टी .
१६) आपण दू:खच कुरवाळत बसलो तर सगळी जागाच तेच व्याप्त आणि समोर उभा आनंद दूसरी जागा शोधत निघून मी आनंदाला अस जावू देणार नाही .
१७)पैशान समाधान काय पण चांगुलपनाही विकत घेता येत नाही . पैशांवर माणस मी तोलनार नाही . क्लास पैशानवर ठरतो असे मी मानणार नाही .
१८) माजा दिवस सार्थकी लावन. दिवस भरात मी एक छोटी चांगली गोष्ट करीन त्यान कोणालातरी थोड्स बर वाटेल . आणि माजा दिवस सार्थकी लागेल .

Saturday, November 20, 2010

prastawana

सगळ्यात आधी माज्या सगळ्या  मित्र मैत्रिनिना सुट्टीच्या आनंदाला खुप खुप शुभेच्छा !!! खुप अन्जोय करा , मस्ती करा, भरपूर जोप घ्या आणि नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची मनात आस ठेवा.उद्याचा तुमचा प्रवास खडतर असणार आहे . प्रत्येकजन काहीना काहीतरी नक्कीच ठरवेल .
कोणी डिप्लोमा करेल, कोणी कॉमर्सला , कोणी आर्ट्सला तर कोणी सायंसला जयील . प्रत्येकजन आपल्या भवीष्याचा विचार करून काहीना काहीतरी करेलच . कॉलेजला असताना तुम्ही तुमच कॉलेज लाइफ अनुभवल , अन्जोय कराल , तुम्हाला नविन मित्र -मैत्रिनिंचा ग्रुप मिळेल , नविन शिक्षक -शिक्षिका विविध स्वभावाचे लोक भेटतील . तुमचेही हक्काचे कट्टे असतील जिथे तुमच्या स्वत:च्या  बाईक्सवर बसून तुम्ही सर्वांची वाट पाहाल . गप्पा होतील . मोकळ्या  मालरानावर - रासत्यावर सुसाट बाईक्स nena  , पावसलयात किल्यांची स्वारी करण , ते सिनिअर्स - जुनिअर्स मधील वाद , टफ कॉम्पीटीशन्स रागिंग , सोश्यल अवेअरनेस या सगळ्या गोष्टी तुम्ही आता अनुभवाल ह्या सगळ्या गोशिती अनुभवताना एन्जॉय करताना काही गोष्टी तुम्हाला माहिती करून घ्यायलाच हव्यात . कदाचित त्या गोष्टींना महत्व नसेलही . पण जेव्हा आपन शालेय जीवनातून बाहेर पडतो आणि बाहेरील जगात पाउल टाकतो तेव्हा त्या गोष्टींचे आपल्याला महत्व कलते , पण फक्त त्या गोष्टींची आपुरी माहिती असल्याने त्याचा आपल्यामनावर जास्त परिणाम होतो परिणामी आपण खचतो . तीच माहिती जर आपल्याजवल पहिल्यपासून असेल तर आपल्या मनावर जास्त परिणाम होत नाही .
आता तुम्ही म्हणाल की मी नुसत्या गोष्टीच सांगते माहिती नाही तर आज तीच माहिती मी तुमच्या समोर ठेवनार आहे . माजा हा पहिला प्रोजेक्ट प्रकल्प खास तुमच्यासाठी . 
प्रकल्पातील मुद्दयांची थोडक्यात माहिती 
१) रयागिंग - त्याचे मुलांवर होणारे परिणाम .
२) आपल्यामधिल स्कील ओलखुन आत्मविश्वासाने त्यांचा विकास कसा करावा - करिअर प्ल्यानिंग 
३) अणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले आयुष्य सुन्दर कसे जगता येइल . 
हे तीन मुद्दे तर महत्वाचे आहेतच पण जिवनातील काही असामान्य व सामान्य गोष्टी देखिल आपण साध्य करू शकतो कारण " तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार ". नेहमी लक्षात ठेवा :-
"out of the post , grows the present & what we do today wiil shape out future".      
bbउद्याचा        

Friday, November 19, 2010

khas maitri sathi

नमस्ते,
माज्या मित्र - मैत्रिनिन्नो
पहिला पोस्ट खास तुमच्या साठी
हा ब्लॉग वाचून निश्चित तुम्हाला एक नविन आयुष्याची प्रेरणा मिळेल हे निशित
आजपासून माज्या ब्लॉग मधे तुम्हाला खुप काही नविन जुन्या तसेच थोड्याश्या ऐकलेल्या न ऐकलेल्या
गोष्टी अणि खुप काही वाचायला मिलनार आहेत रोज .