दू: ख करा 'डिलीट '
सु:ख करा 'सेव'
नाती करा 'रिचार्ज'
मैत्री करा 'डाउनलोड'
वैर करा 'इरेज़'
सत्य करा 'ब्रोडकास्ट'
असत्याने करा 'स्विच ऑफ'
टेन्शन करा 'नॉट रीचेबल'
प्रेम करा 'इन्कमिंग ऑन'
मत्छर करा 'आउट गोइंग ऑफ'
बोलण्यावर करा 'कण्ट्रोल'
हास्य करा ' आउट बॉक्स फूल'