Friday, February 18, 2011

carrier planning

हाय फ्रेंड्स ,     
मी आज पर्यंत तुम्हाला आयुष्याबद्दल  र्याग्गिंग बद्दल , आपण आपला कॉन्फिडन्स कसा वाढवू शकतो ह्या खूप मोठ-मोठ्या विषयांपर्यंत नेलंय बरेच जण अश्या विषयांसाठी लिहितात त्यांची पुस्तकही प्रकाशित होतात sorry ह मला कुणा बद्दल आक्षेप घ्यायचा नाहीये कारण मी कोणी मोठी लेखिका किंवा एखादी प्रतिष्ठित व्यक्ती नाहीये मी पण एक तुमच्या सारखीच एक शिकाऊ मुलगीच आहे आणि हा माझा उपक्रम हि मुलांना ह्यातून काहीतरी वेगळ घ्यायला मिळाव ह्या करता केला जातोय आज काल आपल्या आयुष्यात हजारो कोरसेस ,हजारो दिशा नव-नवे कररी अर्स नवे उद्योग अगदी पंख पसरून उभे असतात पण आपल्याला प्रत्येक आकाशाला गवसणी घालण शक्य नसत कारण आकाश हे एकच असत फक्त ते प्रत्येकाच्या अंगणात नजर ठेऊन असत तसच आपली दिशा हि नेहमी एकच असावी पण त्याची ग्रोथ मात्र हि आकाशा सारखी असावी अथांग पण त्यासाठी हवं एक प्रॉपर गैडंस जे तुम्हाला ह्या सेग्मेंट मधून वेळो-वेळी कळेलच आता नेमक गैडंस काय असेल , तर नेमके कोण-कोणते कोर्सेस सध्या उपलब्ध आहेत कोणी कोणते कोर्सेस करावेत तसेच ते नेमके कुठे कुठे आहेत इ. वेग-वेगळे करिअर ओरीएनएड क्लासेस त्याचे नमबरस तसेच होबी क्लासेस त्यांचे नंबर्स पत्ते इत्यादिंची प्रॉपर माहिती ह्या सेग्मेंट मध्ये असेल


No comments:

Post a Comment