राधिका एक बारावी कॉमर्स जालेली एक सुंदर भविष्याची सुंदर स्वप्न पहाणारी मुलगी हातात नेहमी मोबाईल , डोळ्याला चश्मा बाइकवर सतत फिरणारी हुशार चुनचुनित आत्मविश्वासी मुलगी तिला जॉबची खुप आवड नविन लोकांना भेटन नविन मैत्रीच नात जोडन हा तिचा अगदी जिव्हाळ्याचा छंद घरात तर सगल्यानची लाडकी फ़क्त एकच तिची वाईट खोड होती ती म्हणजे वेळेची किंमत ज्याला ते जमात नाही तो कधीच पुढे येऊ शकत नाही अश्याच बर्याच स्किल्स आपण या सदरात पाहणार आहोत .
what is a skills? स्किल म्हणजे काय ? त्यांचे कोण-कोणते प्रकार आहेत ? त्या स्किल्स कोण-कोणत्या आहेत आणि त्या आपण कश्या पधतीने डेवलप करू शकतो . ह्या सगळ्या गोष्टींची विशेष चर्चा करणार आहोत . आयुष्य, स्पर्धा,शिक्षण ह्या गोष्टींचा विचार करता करता आपण हे विसरुंच जातो की , आपण असे काही गुण आपल्यात अंगिकारले पाहिजेत जे आपल्यात लाइफ टाइम म्हणजे आयुष्यभर साथ देतील , आयुष्य जगता येत स्पर्धा ही जिंकता येते , शिक्षण ही आपल्याला घेता येते म्हणजेच पूर्ण करता येते पण खरच ह्या स्किल्स शिवाय आपल्या जगण्याला स्पर्धा जिंकन्याला शिक्षनाला उपयोग आहे का? मला तर वाटत मुळीच नाही कारण कुठलीही स्पर्धा जिंकायची असेल तर फ़क्त शिक्षण आपली लाइफ स्टाइल किंवा इच्छा शक्तिच महत्वाची नसते तर स्किल्स ही महत्वाच्या असतात बर्याचदा त्या स्किल्स आपण स्वत: डेवलप केलेल्या असतात तर बर्याचदा आपल्याला त्या डेवलप कराव्या लागतात आणि आज-क़ाल त्याचे स्पेशल कोर्सेस ही उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून आपण त्या डेवलप करू शकतो स्किल्स चे मुख्यता दोन प्रकार आहेत :
१) सोफट स्किल

सोफ्त स्किल चा आणि हार्ड स्किल्स विचार करताना आपण नेहमी आपले ध्येय , आपल लाईफ, आपली स्वप्न, आपल करिअर , आपली सामाजिक परिस्थिती त्याची जाणीव तसेच आपण नेमक कुठे आहोत आपला समाज आणि आपल जग कुठे आहे ह्या गोष्टींचा आपण नेहमी विचार केला पाहिजे . आपल्या शैक्षणिक प्रगतीने आपल्या समाजासाठी जगासाठी आपण नेमक काय देऊ शकतो . आपल्या शैक्षणिक कारकीर्दीच्या हिस्याने आपण समाजासाठी काही करू शकतोका ? ह्या प्रश्नांची जाणीव आपल्याला नेहमी व्हायला हवी . नेहमी आपण हे लक्षात ठेवायला हवे कि , समाज आणि जग हे आपल्या ने बनत असते आणि आपण हि समाज आणि जगमुलेच बनत असतो .
आता आपण पाहू सोफट म्हणजे काय ते पाहू
* Soft skill म्हणजे काय ?
१) पाठ्य पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आपल्या वागण्यातून , बोलण्याच्या पद्धतीतून , विचार करण्याच्या अधातीतून निर्माण होणारी आणि ज्यांचा वापर अत्यंत प्रभावीपणे करता येऊ शकतो आशी कौशल्ये
२) आपल्या स्वभावाच्या आणि व्यक्तिमत्वाच्या अगणित छटा आवडी निवडी सवयी अमुहात वावरतानाच आत्म भान . वागण्या बोलण्यातला मोकळेपणा , आणि सकारात्मक दृष्टी कोणासाठी घेतलेले परिश्रम

No comments:
Post a Comment