मी शीक्तोय/शीक्तेय
१) मला मोठे व्हायचे असेल ,नव्या शिखरावर पोहोचयाचे असेल तर मी कायम स्वत:ला अश्या मनासंच्या वर्तुलात ठेवायला हव जी मज्यापेक्षा कित्येक पट ग्रेट असतील . म्ज्याहून सक्षम व सरस असतील . तरच मी स्वत:वर खुश होउन टेम्भे मिरवण सोडेन आणि चार पावल पुढे जाण्याचा प्रयत्न करेल २) प्रत्येक माणसांशी बोलण प्रत्येकांशी प्रेमाने हसन एवढ कस बर अवघड असेल.
३) मनाच्या जखमा कालाण नाही तर प्रेमाने भरतात काळ हे उत्तर असल तरी मी प्रेमाची फुंकर घालून बघेनच.
४) जगात कोणीच परफेक्ट नसतो . आपन मनापासून माणसांना स्वीकारल तर सारीच माणस परफेक्ट दिसतात . प्रेमात पडल की जग सुन्दर दिसत तस एकदा माणस स्वीकारली की त्यांच्यातील दोशांपेक्षा गुणाचे मोल कलते .
५) आयुष्य कठीण आहे , पण मी जिद्दी आहे . घण-लोखनडासारख आम्ही घडवू एकमेकांना .
६) मला देखण , सुन्दर , दिसायच असेल तर एक हमखास , यशस्वी , स्वस्त , पर्याय सतत उपलब्ध आहेच . ओठानवर हसू आणि प्रसन्न चेहरा .
७) उगीच कुणाशी सहानुभूतीने वागन्यापेक्षा सगल्यान्शी चांगल वागन हे जास्त गरजेचे असते .
८) अमुक तमुक गोष्टिनमुले मला काय वाटल हे माज्या हातात फारस नसत . माज मन दुखावत कधी कधी . मी भावनेच्या भरात अडकते/तो . पण त्या भावनेच करायच काय? हे मला जमायला हव . माज्या भावनांना योग्य कृतिंची जोड़ देण तर माज्या हातात आहे ! तर ते मग मी नक्कीच करेन.
९) शिखरावर चढ़न. सगळ्यानसारख मलाही तिथेच पोहोचायच आहे . पण मला हे कलुन चुकल आहे की शिखरावर सगला आनंद नसतो तर शिखर चढ़न्यात असतो मी प्रवासातील आनद विसरून डोळ्यांवर जापद लावणार नाही .
१०) माज्या मित्रांसाठी जिवाच रान करण आयुष्यात कोणालाच वेळ नसतो पण माज्या मित्रांशिवाय माज्या जगण्याला अर्थ नाही . मी काहीही जाले तरी वेळ काढ़ेन . आणि मित्रांबरोबर गप्पा मारत धमाल करेन .
११) एका रात्रीत जग बदलण्याची स्वप्न मी पाहाणार नाही. माज आयुष्यही एका रात्रीत पालाटनार नाही. त्यासाठी मला स्वत:वर आणि स्वता:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून खुप प्रयत्न करावे लागतील.
देव ही जर एका दिवसात सार बदलवू शकत नाही त्यानही एक एक दिवस करतच युगान्युंगे विश्वाची निरंतर प्रक्रिया सुरूच ठेवली तर मग सार इन्स्टंट हव अस म्हणनारा मी कोण ?
१२) आयुष्यात आनंदाची वाट पाहण तो काही स्वप्नातला राजकुमार नाही एकदिवस यायला . तस होणार नाही मी रोज आनंदात जगेन तर माज सार जगण आनंदी होईल .
१३) कमी काम करायला कमी काम केल तरच जास्त गोष्टी मला करता येतील हे आता मला समजतय २४ तास मी नोकरीत पैसे कमावण्यात राबलो तर इतर गोष्टी करणार कधी ? गुलामगिरिताले जीवन जगण्यापेक्षा मी चार गोष्टी माज्या मनाप्रमाने करीन .
१४) प्रेम दाखवाव लागत नाही आपण मनापासून प्रेम केल खरच प्रेमात पडलो तर ते दिसतच . मग प्रेमाचा शो ऑफ करण्याची गरज काय ?
१५) माणसांना तुमच्या पैशाची गरज नसते. हातात हात घेवुन दिलेला धीर . खांद्यावरची एक थाप आणि थोड़ा समजुद्दारपना दाखवून ऐकुनघ्यायची तैयारी दाखवल्यास सोप्या होतात गोष्टी .
१६) आपण दू:खच कुरवाळत बसलो तर सगळी जागाच तेच व्याप्त आणि समोर उभा आनंद दूसरी जागा शोधत निघून मी आनंदाला अस जावू देणार नाही .
१७)पैशान समाधान काय पण चांगुलपनाही विकत घेता येत नाही . पैशांवर माणस मी तोलनार नाही . क्लास पैशानवर ठरतो असे मी मानणार नाही .
१८) माजा दिवस सार्थकी लावन. दिवस भरात मी एक छोटी चांगली गोष्ट करीन त्यान कोणालातरी थोड्स बर वाटेल . आणि माजा दिवस सार्थकी लागेल .

It tooooo nice dear Gauri...
ReplyDeleteits soo beautiful and true gauri
ReplyDelete